‘आई कुठे काय करते’त नवा लूक

‘आई कुठे काय करते’मध्ये दिसणार ‘अरुंधती’चा नवा लूक

Credit : instagram | madhurani.prabhulkar

अरुंधती आता साडीत नाही तर पंजाबी ड्रेसमध्ये पाहायला मिळणार आहे.

Credit : instagram | madhurani.prabhulkar

 ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली आहे.

Credit : instagram | madhurani.prabhulkar

अद्याप यावर वाहिनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Credit : instagram | madhurani.prabhulkar

मात्र, ‘आई’चा लूक बदलणार असल्याचे कळताच प्रेक्षक देखील आनंदित झाले आहेत.

Credit : instagram | madhurani.prabhulkar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी