IPl मध्ये 100 कोटी कमावणारा एबी डिव्हीलियर्स पहिला परदेशी खेळाडूAb De Villiersक्रिकेटपटूमालामालधोनी, विराट, रोहितनंतर IPL मध्ये सर्वाधिक कमाईआतापर्यंत आयपीएलमधून 91.5 कोटींची कमाई14 व्या सिझनमध्ये 11 कोटींंचं मानधन, कमाई 102.5 कोटींवर 100 कोटी कमावणारा एबी डिव्हीलियर्स पहिला परदेशी खेळाडू