अनुष्काचा रेट्रो लूकची झलक, अन् आठवली नर्गिस

यादरम्यान, अनुष्काचा रेट्रो लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

अनुष्काने काला चित्रपटातील 'घोडे पे सवार' या गाण्यात कॅमिओ केला आहे

तर तिच्या या रेट्रो लूकने सदाबहार अभिनेत्री नर्गिसची आठवण चाहत्यांना करवून दिली आहे

अनुष्काने तिच्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली आहेत.

अनुष्काची ही स्टाईल इतकी किलर आहे की सगळे घायाळ झाले आहेत

अनुष्काने हे फोटो शेअर करताना, कोई कैसे उन्हें ये समझाये..🎶 @anvita_dee आप ही बतायें ♥️ असं लिहलं आहे

अनुष्का शर्माच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत