ऋतिक रोशन आपल्या लूकवर खूप मेहनत करतोय.

credit: Hrithik Roshan Instagram

ऋतिकने ट्रान्सफॉर्मेशन फोटोज आपल्या सोशल मीडीया अकाऊंवर शेअर केलेत.

credit: Hrithik Roshan Instagram

मोठी दाढी, केसाची शेड्डी यामध्ये ऋतिक स्टाईलिश दिसतोय.

credit: Hrithik Roshan Instagram

फोटोत ऋतिकचे वेगवेगळे अंदाज दिसत आहेत.

credit: Hrithik Roshan Instagram

विक्रम वेधा या चित्रपटात ऋतिक अभिनय करताना दिसणार आहे.

credit: Hrithik Roshan Instagram

ऋतिकच्या या लूकने चाहत्याचे लक्ष वेधलं आहे.

credit: Hrithik Roshan Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी