credit: Manushi Chhillar

'मिस वर्ल्ड' मानुषी चिल्लर आपल्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

credit: Manushi Chhillar

मानुषीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो  शेअर केलेत.

credit: Manushi Chhillar

तिने शेअर केलेल्या या फोटोत गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केलाय.

credit: Manushi Chhillar

मानुषी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

credit: Manushi Chhillar

मानुषी या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

credit: Manushi Chhillar

मानुषी तिचा येणारा आगामी चित्रपट 'पृथ्वीराज' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

credit: Manushi Chhillar

'पृथ्वीराज' या चित्रपटात मानुषी चिल्लर आणि अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसाणार आहे.

credit: Manushi Chhillar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी