दगडूचं खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत खास फोटोशूट
12 October 2024
Created By: आयेशा सय्यद
अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर....
नवरात्रोत्सवानिमित्त प्रथमेश क्षितीजाने खास फोटोशूट केलंय
वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांमध्ये या दोघांनी खास फोटो क्लिक केलेत
जगणं हे न्यारं झालं जी, म्हणत हे खास फोटो त्यांनी शेअर केलेत
प्रथमेश- क्षितीजाच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती
पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमधील दोघांचा खास फोटो...
कला आणि बुद्धिमत्तेचा संघर्ष...; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा