संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत.

Anniversary निमित्त मान्यताने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे

Credit : instagram | maanayata

व्हिडिओमध्ये संजय दत्त पत्नीला पायाचा मसाज देताना दिसत आहे.

Credit : instagram | maanayata

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Credit : instagram | maanayata

या व्हिडिओवर चाहतेही कमेंट करत आहेत.

Credit : instagram | maanayata

पहा व्हिडिओ 

Credit : instagram | maanayata

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी