शाहिद कपूरचा नवा फोटोशूट 

अभिनेता शाहिद कपूर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हटके पोस्ट करत असतो.

शाहिदने नुकताच आपला नवा फोटोशूट इन्स्टावर शेअर केलाय.

या फोटोत शाहिद स्टाईलिश अंदाजात दिसतोय.

फोटोत शाहिदने निळ्या रंगाची पॅन्ट आणि शर्ट परिधान केली आहे.

शाहिदच्या या हटके लूकची सोशल मीडीयावर खूपच चर्चा रंगली आहे.

चाहते आणि कलाकार त्याच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी