सोनू सूद वयाच्या 49 वर्षी देखील दिसतोय तरूण, कारण...

बॉलीवुड स्टार सोनू सूद हा सर्वात जास्त फिटनेसची काळजी घेतो

नेहमी सोशल मीडियावर सोनू सूद हा त्याचे वर्कआउटचे फोटो शेअर करत असतो

नुकतेच सोनू सूदने इन्स्टाग्रामवर वर्कआउटचे फोटो पोस्ट केले आहेत 

रियल हीरो अशी कमेंट्स एका चाहत्याने सोनूच्या या फोटोंवर केली आहे

कोरोनामध्ये सोनू सूदने अनेक गरीब लोकांची मदत केली होती 

त्यामुळे सोनू सूद अजूनही गरीबांची मदत करत असल्यामुळे त्याला रियल हीरो म्हटलं जात आहे

पहा व्हिडीओ