आकांशा सरीनचे खास फोटोज
आकांशा सरीनला 'ये तेरी गलिया' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
Credit : Instagram :akanshasareen
आकांशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
Credit : Instagram :akanshasareen
अनेक मालिकांमधून आकांशा चाहत्यांच्या भेटीस आली आहे.
Credit : Instagram :akanshasareen
मालिकांध्ये साधी दिसणारी आकांशा खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
Credit : Instagram :akanshasareen
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे
Credit : Instagram :akanshasareen