आलिया इंस्टावरील ग्लोबल सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर बनली आहे

आलिया भट्टला भरपुर यश मिळत आहे

काही महिन्यांत आलिया भट्ट हॉलीवुड मध्ये प्रवेश करणार आहे. 

आलिया भट्टने ग्लोबल चार्ट्स मध्ये  उपस्थिती नोंदवली आहे

ग्लोबल सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सरच्या लिस्टमध्ये आलिया चौथ्या नंबरवर आहे.

आलियाने काही  हॉलीवुड स्टार्सना सुद्धा मागे टाकल आहे. 

आलिया ने प्रियंका चोपड़ाला देखील मागे टाकल आहे.

आलिया भट्टचे इंस्टाग्राम वर 64.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी