आ रही है गंगू ...

अभिनेत्री आलिया भट हिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

आलिया गंगूबाई काठियावाडीचं जोरदार प्रमोशन  करताना दिसतेय.

तिने पांढऱ्या रंगातल्या साडीतले फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फोटोला 'आ रहीं है गंगू...',  असं कॅप्शन दिलं आहे.

गंगूबाई या पात्रासाठीदेखील तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी