अमीषा पटेलचा पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये हॉट जलवा

सध्या सोशल मीडियावर अमीषा पटेलचे बिकिनीमधील फोटो खूप व्हायरल झाले आहेत 

पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये अमीषा पटेलने हॉट पोज दिल्या आहेत 

अमीषा पटेलचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे 

मोकळे केस, चेहऱ्यावर गॉगल लावून तिने हे हॉट फोटोशूट केलं आहे

तिच्या या बिकिनी फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ