अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नवीन फोटोशूटची चर्चा, चाहते म्हणाले...

अमृताने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत

अभिनेत्री अमृताने वेगवेगळ्या लुकमध्ये पोज दिल्या आहेत

या फोटोमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर खूप सुंदर दिसत आहे

अमृताचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडिओ