अमृता खानविलकर साकारणार  'चंद्रमुखी'

बहुचर्चित 'चंद्रमुखी' सिनेमातील चंद्रा हे पात्र अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे.

Photo Credit : Instagram : amrutakhanvilkar

'चंद्रमुखी' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Photo Credit : Instagram : amrutakhanvilkar

लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय  प्रेमकहाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

Photo Credit : Instagram : amrutakhanvilkar

'चंद्रमुखी' हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित आहे. 

Photo Credit : Instagram : amrutakhanvilkar

अमृता प्रेक्षकांना ढोलकीच्या तालावर, घुंगरांच्या बोलावर,  दिलखेचक अदांनी घायाळ  करणार आहे.

Photo Credit : Instagram : amrutakhanvilkar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी