अमृता खानविलकरचं नवीन गाणं चर्चेत, गणपतीमध्ये डीजेवर आवाज घुमणार 

अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या चंद्रा गाण्यामुळे खूप चर्चेत होती

अमृता खानविलकरचं गणराज गजानन हे गाणं सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे

अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते 

नेहमी चाहत्यांना नवनवीन लुकमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

या फोटोमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

अकेली ना बाजार जाया करो, नुसरत भरूचा मनमोहक अंदाज, चाहते घायाळ