अभिनेत्री अनन्या पाडेंचा घायाळ करणारा लूक!

Photo Credit : Instagram : ananya panday 

अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit : Instagram : ananya panday 

नुकताच अनन्या पाडेंनी आपल्या फोटोशूटचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : ananya panday 

अनन्याने या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Photo Credit : Instagram : ananya panday 

अनन्याच्या या फोटोमधल्या अदा पाहून चाहते घायाळ झालेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी