अनन्या पांडेचे  थ्रोबॅक फोटोज

अनन्या पांडे नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांना तिचे अपडेट्स देत असते.

Photo Credit : Instagram : ananyapanday

काहीच दिवसांपूर्वी अनन्याचा गेहराइया चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Photo Credit : Instagram : ananyapanday

गेहराइयामधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

Photo Credit : Instagram : ananyapanday

नुकतेच तिनं गेहराइया चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : ananyapanday

या फोटोला तिनं थ्रोबॅक टू गेहरायान डेझ' असं कॅप्शनही दिलंय

Photo Credit : Instagram : ananyapanday

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी