अनन्या ही 'लायगर' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

दरम्यान ती आपले काही फोटो सोशल मिडीयावर टाकत असते 

तर अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत रोमान्स करतानाही दिसत आहे

अनन्या पांडे तिच्या चित्रपटांसोबतच बोल्ड आणि सिझलिंग लुक्समुळे चर्चेत राहते

अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकने सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत

ताज्या फोटोंमध्ये, अनन्या लाल डेनिम जीन्स आणि बहुरंगी कॅमिसो टॉप दिसत आहे.

यासोबत तिने पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज घातले आहेत

अनन्याने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाइल केली आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी