अनन्या पांडेचा खास लुक

अनन्याने पांडेने फोटो शेअर करताना हिंदी गाण्याच्या ओळी लिहल्या आहेत.

तसेच या फोटोंसोबत तिने गहराईयाँ या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले आहे.

अनन्या पांडे तिच्या खास लुक आणि अप्रतिम सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते.

अनन्या नव्या दमाच्या अभिनेत्र्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

अनन्या नव्या दमाच्या अभिनेत्र्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

दोन दिवसांपूर्वीच तिने बिकिनीवरील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. 

या फोटोंना आठ लाखपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.