अनन्या पांडेची एका पार्टीत जबरदस्त एन्ट्री

अनन्याने फार कमी वेळात चाहत्यांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे.

Photo Credit : Instagram : ananyapanday

यावेळी अनन्याची अतिशय सिझलिंग स्टाईल पाहायला मिळाली आहे.

Photo Credit : Instagram : ananyapanday

बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेले होते.

Photo Credit : Instagram : ananyapanday

मात्र जेव्हा अनन्याने पार्टीत एन्ट्री घेतली तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. 

Photo Credit : Instagram : ananyapanday

या पार्टीत अनन्या पांडेने हाय थाई स्लिट शीअर ड्रेस परिधान करून पोहोचली.

Photo Credit : Instagram : ananyapanday

या ड्रेसमधील फोटो अनन्याने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : ananyapanday

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी