मिनी स्कर्ट घालून अंजली अरोराने दाखवला जलवा, व्हिडीओ व्हायरल 

अभिनेत्री अंजली अरोरा नेहमी तिच्या हटके लुकमुळे चर्चेत असते

तिच्या प्रत्येक हॉट लूक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो

सध्या तिने इन्स्टाग्रामवर एक मिनी स्कर्टमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे 

तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे

अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ