अंजली अरोरा ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

अंजली अरोराने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत 

अंजलीच्या नवीन लुकमधील फोटोंनी चाहते घायाळ झाले आहेत

रंगीबेरंगी ड्रेसमध्ये अंजली अरोरा ही खूप सुंदर दिसत आहे

चाहत्यांनी अंजलीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे

सोशल मीडियावर अंजलीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ