'कच्चा बदाम' गर्ल अभिनेत्री अंजली अरोरा ही सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे

सध्या सोशल मीडियावर अंजलीचे सोफ्यावरील हॉट फोटो व्हायरल झाले आहेत 

सोफ्यावर बसून अंजलीने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत 

तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे

अंजलीचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे 

या फोटोमध्ये अभिनेत्री अंजली अरोरा खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ