अंजली अरोड़ाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

सध्या अंजली अरोड़ाने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत

गोल्डन रंगाचा घागऱ्यामध्ये अंजलीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

अंजली अरोड़ा ही लोणावळामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे

तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत

या घागऱ्यामध्ये अंजली अरोड़ा खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे

पहा व्हिडीओ