कच्चा बादाम, या अभिनेत्रीच्या नवीन लुकवर चाहते म्हणाले फक्त...

अंजली अरोराचे काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हॉट फोटो व्हायरल 

सोशल मीडियावर अभिनेत्री अंजली अरोरा खूप सक्रीय असते 

नेहमी ती तिचे नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

सध्या तिने तिचे सोफ्यावरील टॉप आणि जीन्समधील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री अंजली अरोरा ही खूपच हॉट दिसत आहे 

पहा व्हिडीओ