अभिनेत्री अंजली अरोराचा चमकदार ड्रेसमध्ये जलवा, फोटो पाहून तुमचे डोळे फिरतील

अंजली अरोराने शेअर केले चमकदार ड्रेसमधील फोटो

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अंजलीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री अंजली अरोरा ही खूप सुंदर दिसत आहे

शॉर्ट ड्रेस घालून अंजलीने खुर्चीवर हॉट लूक दिला आहे

तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे 

पहा व्हिडीओ