अनुपमाचा ट्रेडिशनल अंदाज

अनुपमा परमेश्वरन तिच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

 Credit : Instagram : anupamaparameswaran96

नुकतेच अनुपमाने पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

 Credit : Instagram : anupamaparameswaran96

हा ट्रेडिशनल लूक तिच्यावर फारच खुलून दिसत आहे.

 Credit : Instagram : anupamaparameswaran96

अनुपमाची वेगळी ओळख म्हणजे तिचे कुरळे केस.

 Credit : Instagram : anupamaparameswaran96

तिने ट्रेड्रिशनन लूकला साजेशी हेअर स्टाईल केली आहे.

 Credit : Instagram : anupamaparameswaran96

तिच्या गोड हसण्यावर लाखो चाहते फिदा आहेत.

 Credit : Instagram : anupamaparameswaran96

अनुपमाने 'प्रेमम' या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केलं.

 Credit : Instagram : anupamaparameswaran96

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी