Credit: Instagram | Avneet Kaur

अवनीत कौर 'अल्लादिन' मालिकेतून घराघरांमध्ये पोहचली.

Credit: Instagram | Avneet Kaur

अवनीत कौर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

Credit: Instagram | Avneet Kaur

अवनीतने नुकताच आपला नवीन फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Credit: Instagram | Avneet Kaur

अवनीतने या फोटोशूटमध्ये हिरव्या रंगाचा आऊटफिट ड्रेस परिधान केलाय.

Credit: Instagram | Avneet Kaur

फोटोत अवनीतने हटके  पोझ दिल्या आहेत.

Credit: Instagram | Avneet Kaur

तिचा हा फोटोशूट सोशल मीडियावर फार चर्चेत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी