अभिनेत्री अवनीत कौरने कमी वयात इंडस्ट्रीत स्थान निर्माण केलंय.

अवनीत कौर सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिच्या चाहत्यांना अवनीतचा नवीन लूक पाहायला मिळतोय.

अवनीतने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत.

फोटोत तिने शार्टस् आणि टॉप परिधान केलाय.

अवनीतच्या या लूकला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी