गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये अभिनेत्री अवनीत कौरचा कातिलाना लूक, पहा फोटो

अभिनेत्री अवनीत कौरने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत 

या गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये तिने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्रीने कानामध्ये इयररिंग्स घातल्या आहेत

अभिनेत्री अवनीत कौरच्या या लुकने चाहत्यांना वेड लावलं आहे

अवनीत कौरचा इन्स्टाग्रामवर खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ