कितनी प्यारी हो यार तुम..., ही अभिनेत्री करतेय चाहत्यांना घायाळ

19 April 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री आयशा खान

सौंदर्याने सोशल मीडियावर असते खूपच चर्चेत

चाहत्यांसाठी नेहमी हटके लुकमधील फोटो पोस्ट करत असते

सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत

मोठ्या प्रमाणात तिचे सोशल मीडियावर चाहते आहेत

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय

दुबई में देशी लुक, पांढऱ्या कुर्त्यामध्ये भोजपुरी हॉटनेस क्वीन