सोडा राया हा नाद खुळा, भाग्यश्री मोटेच्या लुकवर चाहते घायाळ
सध्या सोशल मीडियावर भाग्यश्री मोटेचे साडीमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे खूप सुंदर दिसत आहे
अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हा फोटो चाहत्यांना आकर्षित करत आहे
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे
भाग्यश्री मोटेच्या या लुकवर चाहते फिदा झाले आहेत
पहा व्हिडीओ