मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

भाग्यश्री मोटे नेहमी तिच्या हटके आणि हॉट लुकमुळे चर्चेत असते

सध्या तिने तिचे हटके स्टाईलमधील फोटो शेअर केले आहेत

भाग्यश्री मोटेच्या स्माईलचे अनेक दिवाने आहेत

भाग्यश्रीच्या फोटोंची चाहते अतुरतेने वाट पाहत असतात

सध्या भाग्यश्रीच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे

या फोटोंमध्ये भाग्यश्री खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे