ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये भूमीने दाखवली बोल्ड स्टाइल

भूमी पेडणेकर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते

भूमी तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळेही चर्चेत असते

पुन्हा एकदा भूमीचा नवा अवतार लोकांचे लक्ष वेधून घेत आहे

ती या लेटेस्ट फोटोमध्ये शिमरी गाऊनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे

भूमीने तिची बोल्ड स्टाईल दाखवताना सिल्व्हर शिमरी हाय थाय स्लिट डीपनेक गाऊन घातला आहे

भूमीने न्यूड शिमरी मेकअप करत तिने केस खुले ठेवले आहेत आणि मॅचिंग हाय हील्स घातल्या आहेत.

शिमरी डीपनेक गाऊन, न्यूड मेकअप, केस खुले आणि हातात हिऱ्याचा ब्रेसलेटमध्ये भूमी खूपच हॉट दिसत आहे