चित्रांगदा  सिंहचं फोटोशूट

अभिनेत्री चित्रांगदा सिंहने आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.

नुकतेच तिने ऑफ शोल्डर वनपीस ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे.

या ड्रेसमध्ये चित्रांगदा ग्लॅमरस दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.

चित्रांगदा सिंहने 'हजारो ख्वाइशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी