अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
दीपिकाने नुकताच 'योगा' करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
या फोटोत दीपिका वेगवेगळी योगासने करताना दिसत आहे.
दीपिकाच्या शरीराची लवचिकता पाहून चाहते चक्रावून गेले आहेत.
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'कान्स फिल्म फेस्टिवल' मध्ये दीपिका पादुकोण दिसणार आहे.