धनश्री कडगावकरचा गुलाबी रंगाच्या साडीमध्ये कातिलाना अंदाज, फोटो व्हायरल 

धनश्री कडगावकरने गुलाबी रंगाच्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत 

या साडीमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री धनश्री कडगावकर ही खूप सुंदर दिसत आहे

धनश्री कडगावकरच्या या लुकने चाहते घायाळ झाले आहेत 

धनश्री कडगावकरचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ