अभिनेत्री ते राजकारणी, दीपाली सय्यद यांचा खास लूक

दीपाली सय्यद यांनी अभिनय सोडून केला राजकारणात प्रवेश

राजकारणा पेक्षा दीपाली सय्यद या आडनावामुळे खूप चर्चेत होत्या

दीपाली सय्यद या नेहमी चाहत्यांना फोटो शेअर करत असतात

सोशल मीडियावर देखील त्या खूप सक्रीय असतात

नुकतेच त्यांनी शेअर केला पावसाळ्यामधील ट्रीपचा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर दीपाली यांचा आहे खूप मोठा चाहता वर्ग

पहा व्हिडीओ