अभिनेत्री एली अवराम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

दररोज ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे एकापेक्षा एक फोटो शेअर करत असते. 

नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे ज्यामध्ये ती मोनोकिनी ड्रेस घातला आहे.

एली बिचवर आपल्या अदा बरसवताना आहे

तिने फोटोसाठी अनेक वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत

एली अवराम मिकी व्हायरस, किस किस को प्यार करूं, मलंग आणि कोई जाने ना या चित्रपटांमध्ये काम केले आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्याही उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत.

एली अवरामची इंस्टाग्रामवर चांगली फॅन फॉलोअर आहे. त्याला 52 लाखांहून अधिक फॉलोअर्स

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी