ईशा गुप्ताच्या बोल्डनेस लूकचे सर्वजण चाहते आहेत.
Credit: egupta
इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो ईशाने शेअर केले आहेत.
Credit: egupta
फोटोत तिची मादक अदा पाहून चाहते घायाळ झालेत.
Credit: egupta
तिने हे फोटो डीपनेक ब्रालेस लूकमध्ये शेअर केलेत.
Credit: egupta
फिकट रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Credit: egupta
ईशाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 8 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Credit: egupta