अप्रतिम लूक, गौरी कुलकर्णीच्या साडीमधील फोटोंवर चाहते म्हणाले...

गौरी कुलकर्णीने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही नेहमी तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते

या फोटोमध्ये अभिनेत्री गौरी कुलकर्णी खूप सुंदर दिसत आहे

गौरी कुलकर्णीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे 

गौरी कुलकर्णीचे इन्स्टाग्रामवर 217K फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ