मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां पुन्हा जंगलात पोहोचली

या वेळी हसीन जहांने जंगलात अनेक रील केले आहेत 

हसीन जहांचा सिंपल लूक चाहत्यांना खूप आवडला आहे

हसीन जहांने पांढऱ्या रंगाचा सूट आणि लाल रंगाची ओढणी परिधान केली आहे

हसीन जहांच्या या रीलने चाहत्यांची मने जिंकली आहेत

हसीन जहांच्या रीलने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे

हसीन जहां या फोटोत खूप सुंदर दिसत आहे