हिना खानचा अनारकली लूक, किंमत आहे तब्बल 42 हजार रुपये

हिना खान ही नेहमी तिच्या चाहत्यांना नवनवीन फॅशनमधील फोटो शेअर करत असते

सध्या हिना खानने अनारकली सूटमध्ये फोटोशूट केलं आहे

या अनारकली सूटमध्ये अभिनेत्री हिना खान ही खूर सुंदर दिसत आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री हिना खान ही खूप सुंदर दिसत आहे

हिना खानच्या या अनारकली सूटची किंमत 42000 हजार रुपये आहे 

पहा व्हिडीओ