अभिनेत्री हिना खानचा शॉर्ट ड्रेसमध्ये जलवा, फोटो पाहून चाहते म्हणाले...

हिना खान ही नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट लुकने चाहत्यांना घायाळ करत असते

नेहमी ती तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

सध्या देखील तिने तिचे गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री हिना खान ही खूप हॉट दिसत आहे

इन्स्टाग्रामवर हिना खानचे 18.8 मिलियन फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ