अभिनेत्री हिना खानने आपल्या अभिनयातून अनेकांची मन जिंकली.
Credit: realhinakhan
छोट्या पडद्यावर काम करुन हिनाने आपली ओळख निर्माण केली.
Credit: realhinakhan
हिनाने आपल्या इन्स्टावर ग्लॅमरस् फोटो शेअर केलाय.
Credit: realhinakhan
फोटोत हिनाने क्रिम शेडचा स्ट्रॅपलेस आऊटफिट परिधान केला आहे.
Credit: realhinakhan
हा लूक हिनाने कान्स फिल्म फेस्टिवलसाठी केला होता.
Credit: realhinakhan
या लूकवर साजेसा असा मेकअप हिनाने केलाय.
Credit: realhinakhan
हिनाने कानात घातलेल्या कॉन्ट्रास्ट ईयररिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
Credit: realhinakhan
हिनाच्या या लूकवर सर्व चाहते घायाळ झालेत.
Credit: realhinakhan
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिनाने आपली सुरुवात केली.
Credit: realhinakhan
हिना खान बिग बॉसची उपविजेता राहिली आहे.
Credit: realhinakhan