अभिनेत्री हिना खान आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

Credit: Instagram | Hina Khan

हिनाची इन्स्टाग्रामवर 16.9 मिलियन फोलोवर्स आहेत.

Credit: Instagram | Hina Khan

हिनाने आपल्या इन्स्टावर पिवळ्या रंगाचा आऊटफिट  परिधान केला आहे.

Credit: Instagram | Hina Khan

हिना या लूकमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

Credit: Instagram | Hina Khan

हिनाने  हा लूक खास कान्स फिल्म फेस्टिवलसाठी केला आहे.

Credit: Instagram | Hina Khan

तिने शेअर केलेल्या या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.

Credit: Instagram | Hina Khan

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी