हिना खान तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत आहे

ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

सध्या सुट्टीसाठी मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लूटत आहे

आताही हिनाने इंस्टाग्रामवर जबरदस्त पूल फोटो टाकले आहेत

फोटोशूटसाठी तिने प्रिंटेड ब्लॅक-अँड-व्हाइट आणि मस्टर्ड बिकिनी घातली

तिच्या या हॉट लूकला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत

ज्यात ती प्रिंटेड बिकिनी सेटमध्ये पूलमध्ये आणि बाहेर दिसत आहे

हिनाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये विनोदाने, "मी पूलला माझी खोली बनवत आहे असे लिहलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी