हनी रोजचा पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये सुंदर लूक, चाहत्यांची मोठी गर्दी
हनी रोज ही नेहमी तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी आणि व्हिडीओ शेअर करत असते
सध्या देखील हनी रोजने तिचे पांढऱ्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत
अभिनेत्री हनी रोजच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये
सोशल मीडियावर हनी रोजचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
तिचे व्हिडीओ आणि हॉट फोटो खूप व्हायरल होत आहेत
पहा व्हिडीओ