अभिनेत्री हुमा कुरेशीच्या अभिनयाची तिच्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चा असते.

हुमा कुरेशीची एक झलक चाहत्यांना घायाळ करते.

हुमा कुरेशीने नवीन फोटोशूट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

फोटोत हुमा पांढऱ्या रंगाच्या स्टाईलिश ड्रेसमध्ये दिसली.

हुमा डीपनेक ड्रेसमध्ये खूपच मादक दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट करत आहे.

हुमा कुरेशीची इन्स्टावर 5.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी